IPL 2024 Mumbai Indians Team: मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदला नंतर स्वताला वन फॅमिली म्हणणारी टीम दोन फॅमिली झाली होती. कारण मुंबई इंडियन्स फ्रॅंचाईजीने हार्दिक पांड्यला आपल्या संघात घेऊन थेट कारण धार पद दिल. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे माजी कर्णधार रोहित शर्मा नाराज झाल्याच्या चर्चा चांगल्याच होऊ लागल्या. एवढंच नाहीतर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाने रोहित फॅन्स देखील नाराज झाले. अन् त्यांनी आपली नाराजी उघड पणे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखून दिली.(IPL 2024,MI: Rohit Sharma-Hardik Pandya match finally? See What’s Full Chapters?)
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलामुळे रोहित शर्मा विरुद्ध हार्दिक पंड्या असा वाद निर्माण झाला. याआधी देखील त्यांच्यामध्ये काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाल्याचा बातम्य देखील समोर आल्या होत्या. त्यामुळे याच तोटा थेट मुंबई इंडियन्स संघाला झाल्याचं दिसून आलं. अखेर रोहित शर्मा-हार्दिक पांड्याचं जुळलं असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यातील वाद देखील संपल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सने पोस्टर रिलीज केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. IPL 2024 Mumbai Indians Team
महत्वाच्या बातम्या :-