Viral Video: पाणी समजून बिबट्याने पिली दारू; पुढे जे झाले ते पाहून तुम्ही म्हणालं…

Viral Video: आपल्या पैकी अनेक लोक वाघ, सिंह, चित्ता यांच्याप्रमाणेच बिबट्यालाही घाबरत असतात. कारण अनेक वेळा बिबट्या मानवी वस्तीत घुसून पाळीव प्राण्यांची शिकार करतो. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(Viral Video: Leopard drank alcohol mistaking it for water; Seeing what happened next, you said…)

दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओ मध्ये, काही लोक पाळीव प्राणी असल्यासारखे बिबट्याला गोंजारत आहेत. मवाना बिशप नावाच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, डझनभर लोकांचा जमाव एका बिबट्याला घेऊन झुडपातून जात आहेत. तरीही बिबट्या शांतपणे चालत होता. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

मीडिया रिपोर्टनुसार, समोर आलेला हा व्हिडीओ महाराष्ट्रातील तारागड गावातील असल्याचे समोर आले आहे. हा बिबट्या गावमधीलच एका दारूच्या भट्टीत घुसून दारू पिला आहे. त्यामुळे त्याला काहीच भान राहिलेलं दिसत नाही. त्यामुळे लोक त्याच्या शेजारून जाताना दिसत आहेत. सध्या या घटनेचं व्हिडीओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. एवढंच नाही तर लोक व्हिडिओला भन्नाट कमेंट देखील करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *