Honeymoon: सेक्स वर्धक गोळ्या खाऊन गेला ‘हनिमून’ साजरा करायला अन् गेला जीव

Viral News: यूपीच्या हमीरपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्स वर्धक गोळ्या घेऊन ‘हनिमून’ साजरा करण्याच्या नादात वधूने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने अनेकांना मोठा धक्काबसला आहे.(Honeymoon: Goes to celebrate ‘honeymoon’ by consuming sex enhancing pills and dies)

मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही घटना यूपीच्या हमीरपूर मधिल आहे. गोळ्या घेतल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून वधूची तब्येत बिघडली. त्यांनतर आठवड्याने वधूचा म्रुत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान ‘वासने’च्या हव्यासातून हा बळी गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे तरुण दाम्पत्यांनी आशा काही गोष्टी करण्या आधी तज्ञ् व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा आपलाही वासनेच्या पोटी जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा गोष्टी करण्या आगोदर विचार केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *