Viral News: दारूच्या नशेत पोरींची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Viral News। सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट असूदेत ती व्हायरल होण्यास टाईम लागत नाही. दररोज अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. असाच एक मुलींच्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) दिवशीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. (Viral News: Free style fight of drunk kids, video viral)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) च्या दिवशी लखनऊमध्ये दारूच्या पार्टीनंतर तरुणांमध्ये मारामारी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकरी देखील या व्हिडिओला चांगलाच पसंत करताना दिसत आहेत. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेचे असे अतरंगी व्हिडीओ समोर येतच असतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) दिवशी लखनऊ मधील सुशांत गोल्फ सिटी परिसरातील प्लासिओ मॉलमध्ये दारूच्या पार्टीनंतर पोरींमध्ये जोरदार हाणामारी झाली. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मॉलमध्ये दारूची पार्टी सुरू होती. यावेळी दोन मुलींनी आपल्या प्रियकरावरून एकमेकांशी भांडण  सुरु केलं.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दारूच्या नशेत असलेल्या दोन मुली एकमेकांशी भांडत आहेत. यादरम्यान ते एकमेकांना शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. भांडणा दरम्यान उपस्थित लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. Viral News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *