गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची कॉलर पकडली आणि मग…
Delhi Metro Viral Video: अनेक वेळा दिल्ली मेट्रोमध्ये कपलच्या रोमान्सचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. यामधील काही व्हिडिओंमध्ये कपलमध्ये भांडण सरू आहे तर काहींमध्ये प्रेम दिसत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एका कपलचा मेट्रोमध्ये रोमान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गर्लफ्रेंडने प्रियकराची कॉलर पकडलेली दिसत आहे.(Delhi Metro: Khullam Khulla Nibba Nibbi’s romance begins; Delhi Metro video goes viral)
दरम्यान, व्हायरल झालेल्या (Viral Video) व्हिडिओमध्ये मेट्रोमध्ये अनेक प्रवासी असल्याचे दिसून येत आहे. त्याचं बरोबर मेट्रोच्या (Delhi Metro) एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका जोडप्याने रोमान्स सुरू केलेला दिसत आहे. प्रेयसी प्रथम तिच्या प्रियकराची कॉलर धरते आणि त्याला तिच्याकडे खेचते. दोघे अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहे. तिथेच असलेल्या प्रवाशाने हा प्रसंग आपल्या मोबाईलच्या कँमेरामध्ये शूट केला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर(Viral Video) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी यावर भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत. यामध्ये काही लोक याला रोमान्स म्हणत आहेत तर काही लोक म्हणतात की यात काहीही चुकीचे नाही. सोशल मीडियावर अनेक यूजर्स यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :
- Mumbai Fire: मुंबई येथील गोवांडी येथे लागलेल्या आगीत १० ते १५ घरांचे मोठे नुकसान
- Mukesh Ambani: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहात पाहूणांना मिळणार ‘हे’ मोठं गिफ्ट
- IND Vs ENG: राजकोट कसोटी मधून 500 विकेट पूर्ण करणारा गोलंदाज रविचंद्र अश्विनीने ‘या’ कारणांमुळे सोडला कसोटी सामना
- Borivali Fire: इमारतीच्या पार्किंगला आग; २५ ते २६ गाड्या जळून खाक Video Viral
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)