India vs England 3rd Test: भारताचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) अचानक राजकोट कसोटीतून बाहेर पडल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ चिंतेत पडला होता. कारण ‘कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे रविचंद्रन अश्विनने तत्काळ कसोटी मधून बाहेर गेला होता. परंतु तो आज पुन्हा संघासाठी परत येणार आहे. त्यामुळे इंग्लंडचं टेन्शन आज वाढलं आहे.(Ravichandran Ashwin: England’s tension increased, India’s ‘ha’ player suddenly returned in the third Test)
दरम्यान, भारतीय संघ हा या कसोटीमध्ये मजबूत स्थितीमध्ये असल्याचे दिसत आहे. यात आता पुन्हा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) माघारी आल्याने इंगलंच टेन्शन वाढलं आहे. भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण अश्विन गेल्याने काल भारतीय संघाला ११ खेळाडू ऐवजी आपले १० खेळाडू घेऊन मैदानात उतरावे लागले होते.
भारतीय संघाचा आनंद वाढला
रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) अनुपस्थितीमुळे सर्वात मोठी चिंता फलंदाजाची उणीव होती. पण फलंदाज अश्विनच्या आगमनामुळे चौथ्या डावात इंग्लंडच्या संघाची अवस्था बिघडणार आहे. अश्विनने या कसोटीतील दुसऱ्या दिवशी विकेट घेत कसोटीत ५०० बळी पूर्ण केले होते. त्यांनतर तो अचानक चेन्नईला गेला. आज पुन्हा तो दुपार पर्यंत माघारी येण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन (Indian cricket team)
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन (England cricket team)
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :
- Mumbai Fire: मुंबई येथील गोवांडी येथे लागलेल्या आगीत १० ते १५ घरांचे मोठे नुकसान
- Mukesh Ambani: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहात पाहूणांना मिळणार ‘हे’ मोठं गिफ्ट
- IND Vs ENG: राजकोट कसोटी मधून 500 विकेट पूर्ण करणारा गोलंदाज रविचंद्र अश्विनीने ‘या’ कारणांमुळे सोडला कसोटी सामना
- Borivali Fire: इमारतीच्या पार्किंगला आग; २५ ते २६ गाड्या जळून खाक Video Viral
- Pune Accident: रास्ता ओलांडणाऱ्याला उडवलं दुचाकीने; अपघाताची थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)