WWE Star John Cena: आपल्या पैकी अनेकांना WWE स्टार John Cene माहितीच असेल सध्या त्याच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर जॉन सीनाने John Cene पुन्हा एकदा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) मनापासून कौतुक केले आहे. त्यामुळे सध्या याची चर्चा देखील सर्वत्र होत आहे.(WWE star John Cena sings the song ‘Bholi Si Surat Akhome Masti’; Watch the video)
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई(WWE ) स्टार प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याबद्दल खुलेपणाने प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसत आहे. जॉन जिममध्ये वर्कआऊट करत असतानाचा हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये तो शाहरुखच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘भोली सी सूरत’ या हिट गाण्याच्या ओळी गाताना दिसत आहे.
त्याचबरोबर, किंग खानसाठी (Shah Rukh Khan) त्याचा चाहता जॉन सीना आपले प्रेम व्यक्त करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचे गाणे ज्यापद्धतीने त्यांनी म्हंटले आहे. ते खासकरून भारतीय प्रेक्षकांना चांगलेच आवड्ताना दिसत आहे.
ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :
- धक्कादायक! जेवण करताना कुऱ्हाडीने मित्रानेच तोडली मित्राची मान; वाशिममधील घटना
- Sambhaji Nagar: कोण बेल्टने मारतोय तर कोण बुक्क्यांनी; शाळेतील पोरांची फिल्मी स्टाईल हाणामारी व्हायरल
- Ajit Pawar:”अजित पवारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला” भाजप नेत्यांचा आरोप
- पळसदेव : उजनीतील पळसनाथाचे मंदिर सलग दुसऱ्या वर्षीही झाले उघडे
- Delhi Metro: खुल्लम खुल्ला निब्बा नीब्बींचा रोमान्स सुरु; दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)