The mother caught the red-handed girl with her boyfriend: अनेकवेळा आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेलं कीं कमी वयात अनेकांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात. अशा लहान लेकरांना आपणं निब्बा निब्बीचा देखील टॅग लावतं असतो. अशाच निब्बा निब्बीचे गुपचूप भेटण्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Couple Video: Mother caught the girl red-handed with her boyfriend and put her in such a state that…)
दरम्यान, घरातील लोक तयार नसतील तर निब्बा निब्बी लोक बऱ्याचदा लपून-छपून भेटत असतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला (Couple Video) गुपचूप भेटायला आला मात्र त्या दोघांना तरुणीच्या आईनं पकडलं. तिनं दोघांनाही चांगलाच चोप दिला. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी घराच्या टेरेसवर उभी आहे तिच्या बाजूला तिची आई दिसत आहे. काही वेळातच तरुणीची आई लपलेल्या बॉयफ्रेंडला समोर आणते आणि चोप देते. ती त्याला चप्पलही मारते तेवढ्या तो तेथून पळून जातो. मग ती स्वतःच्या मुलीलाही मारते. हा निब्बा निब्बीचा खेळ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाला अजून जा तिला भेटायला.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
त्याचंबरोबर, व्हायरल होत असलेला व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे चा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला (Couple Video) भेटायला आला मात्र त्यांचा प्लॅन बिघडला आणि त्यांची धुलाई झाली. हा व्हडिओ @HasnaZaruriHai नावाच्या X अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओला चांगला ट्रोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- मोठी बातमी! रिषभ पंत आयपीएलसाठी फिट, लवकरच भारतीय संघात परतणार
- Pune Drug Racket: दौंड मधील कुरकुंभ MIDC मध्ये सापडले मोठ्या प्रमाणात ड्रग्स
“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)