Viral Video: बायको माहेरीं गेलीं म्हणून ‘तो’ चढला थेट ट्रान्सफॉर्मरवर; पहा व्हिडीओ

As his wife left, ‘he’ climbed directly on the transformer: आपल्या पैकी अनेंक लोकांनी पाहिलं असेल की बायकोसाठी माती ही खायला कमी करतं नाहीत. तर काही वेळा नवरा बायकोचे जोरदार भांडण देखील होत असते. अशा प्रकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच प्रकारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video: As his wife passed away, ‘he’ climbed directly on the transformer; Watch the video)

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल(Viral Video) झाला आहे. बायको माहेरी गेली म्हणून हा व्यक्ती थेट ट्रान्सफॉर्मरवर चढला. गावकऱ्यांनी त्याला खाली येणासाठी विनंती केली. परंतु, त्याने बायकोला बोलवा, अन्यथा खाली उतरणार नाही, असा तगादा लावला. सध्या या खतरी नवऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

तसेंच या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की एक व्यक्ती जवळच्या ट्रान्सफॉर्मर जाऊन धमकी देत आहे. तो त्याच्या बायकोला बोलण्यास सांगत आहे. तर काही लोक त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढचं नाही तर, येथे काही पोलीस देखील दाखल झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.Viral Video

महत्वाच्या बातम्या:-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *