Video Viral: दुहेरी डेटिंगमुळे प्रियकराकडून प्रेयसीला बेदम मारहाण

Viral News: सोशल मीडियावर दररोज एक नवीन व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये अलीकडच्या काळात असेच काही गुन्ह्याचे देखील व्हिडीओ सॊशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ X वर ‘घर के कलेश’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (Video Viral: Girlfriend beaten by boyfriend due to double dating)

दरम्यान, व्हॅलेंटाईन डे 2024 रोजी समोर आलेल्या फुटेजमध्ये तरुण मुलगा वारंवार मुलीला आक्रमक पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अनेक ट्विटर हँडलनुसार, ही संतापजनक घटना जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघात भांडण दुहेरी डेटिंगमुळे झाले आहे, असे म्हटले जात असले तरी स्वतंत्रपणे याची पुष्टी झालेली नाही. Video Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *