Truck accident in Jhansi: उत्तर प्रदेश मधील झांसी मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे महामार्गावर ट्रकचा अपघात (Accident News) झाला आहे. अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे. या अपघाताचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कारण या ट्रकमध्ये तुपाची निर्यात होत होती. अपघात झाल्यांनतर लोकांनी तूप पाळण्यास चांगलीच गर्दी केली. (Accident News : Truck accident is a terrible accident; Crowd of people to steal the ghee rain that fell on the road)
दरम्यान, अपघातानंतर (Accident News) गावकऱ्यांनी ट्रकमधील तुपाचे पॅकेट घेऊन जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक लागल्याने अपघात झाला आहे. घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नाही तर लोक आपल्या लुंगीत देखील तुपाचे पुढे घालून पसार होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्यां :-
- Uddhav Thackeray: “उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळेल”
- हे लईचं झालं! सिगारेट न दिल्यामुळे महिलेने चक्क पेटवून दिला पेट्रोल पंप, Viral Video
मीडिया रिपोर्टनुसार, हा अपघात उत्तर प्रदेशातील झांसी मधील शिवपूरी रोड वर झाला आहे. अपघाता नंतर लोकांनी ट्रक मधील तुपाचे पुढे पाळण्यास सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून जमावाला आवरण्याच्या प्रयत्न केला आहे. अन्यथा लिकांनी ट्रकचे चाक देखील ठेवले नसते. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX