india vs england 4th test: हिटमॅनचं हिट अर्धशतक; टीम इंडिया मालिका विजयाच्या जवळ

india vs england live score today: इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी (india vs england 4th test)भारताचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने आपले १७ वे टेस्ट क्रिकेटमधील अर्धशतक झळकावून भारतीय संघाला विजयच्या दिशेने नेहले आहे. रोहितच्या या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि १ सिक्सचा समावेश होता. (india vs england 4th test: Hitman hit fifty; Team India close to series win)

india vs england 4th test: टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान

इंग्लंडने टीम इंडियाला चौथ्या कसोटी सामन्यात विजयासाठी तिसऱ्या दिवशी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. यामध्ये रोहित शर्मा याने यशस्वी जयस्वाल याच्यासह तिसऱ्या दिवसापर्यंत नाबाद ४० धाव केल्या. त्यांनतर या सलामी जोडीने चौथ्या दिवसाची सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर या दोघांनी मिळतील तशा धावा करत गेले. मात्र इंग्लंडने भारताला पहिला झटक यशस्वी जयस्वालच्या नावाने दिला.

त्यामुळे यशस्वीला माघारी जावं लागंल. त्यामुळे टीम इंडियाची सलामी जोडी ८४ धावांवर फुटली. यशस्वी जयस्वाल याने ४४ बॉलमध्ये ८४.०९ च्या स्ट्राईक रेटने ३७धावा केल्या. आता यशस्वी बाद झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

india vs england 4th test:-

india vs england 4th test

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर. india vs england 4th test

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *