Ola Electric Scooter Caught Fire: अनेक नागरिक पेट्रोलचा खर्च परवडतं नसल्याने इलेक्ट्रिक गाड्या घेत असतात. परंतु इलेक्ट्रिक गाड्यांच्या अपघातांचे व्हिडीओ मात्र अनेक वेळा समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशात जबलपूर महामार्गावर घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र झालेली आहे.(Ola Electric Scooter Caught Fire: Ola Electric Scooter caught fire while running; No loss of life)
मीडिया रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशात जबलपूर महामार्गावर(Jabalpur Highway) ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे. ही घटना अंधमुख बायपास रोडवर मंगळवारच्या पहाटे घडल्याचंसांगण्यात येत आहे. यामध्ये एकी व्यक्त काही कामामुळे निघाला होता. परंतु अचानक स्कुटीला आग लागली. याची माहिती चालकाला समजताच त्याने गाडी साईडला घेतली.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली.या आगीत स्कूटर संपुर्ण जळाली आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न आत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. Ola Electric Scooter Caught Fire
महत्वाच्या बातम्या:
- Guinness World Record: असं कुट असतं का? मुलीने झाडाला मिठी मारली अन् झाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
- Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये झाली चेंगराचेंगरी
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)