Manoj Jarange: “माझा ऐनकाऊंटर करूण किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट देवेंद्र फडणवीस यांनी रचला आहे” मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप
Manoj Jarange: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. परंतु गेल्या काही…