वानिंदू हसरंगाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन खेळाडू, अन् मलिंगा…
सध्या अफगाणिस्तान संघ श्रीलंका दौऱ्यावर असून श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने 72 धावांनी पराभव स्वीकारला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा…